*ए टी एम ए क्रिकेट ॲकॅडमी शिर्डी कोपरगाव आयोजित १४ वर्षाखालील लिग क्रिकेट स्पर्धेत एस आर इंडस्ट्रीजचा संघ विजयी*
*ए टी एम ए क्रिकेट ॲकॅडमी शिर्डी कोपरगाव आयोजित १४ वर्षाखालील लिग क्रिकेट स्पर्धेत एस आर इंडस्ट्रीजचा संघ विजयी*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻ब्यूरो न्युज-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,ता.१६-*
ए टी एम ए क्रिकेट अकॅडेमि, शिर्डी -कोपरगाव आयोजित १४ वर्षखालील लीग क्रिकेट स्पर्धेत इन्सुली -सावंतवाडी येथील एस आर इंडस्ट्रिस क्रिकेट अकॅडेमिच्या एस आर इंडस्ट्रीज अकॅडमी चा सामना श्रीरामपूर क्रिकेट अकॅडमी विरूद्ध झाला या अंतीम सामन्यात एस आर इंडस्ट्रीज अकॅडमी ने एकतर्फी विजय संपादन करत विजेतेपद पटकवाले.
. या पन्नास षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीरामपूर संघ २७ षटकात ८७ धावात गारद झाला आणि ८८ धावांचे उद्दिष्ठ घेऊन उतरलेल्या एस आर इंडस्ट्रिस अकॅडेमि संघाने २५ षटकांमध्ये मध्ये ५ गडयांच्या मोबदल्यात हे उदिष्ट पूर्ण करत विजेतेपदकावर आपले नाव कोरले.
या यशाबद्दल एस आर इंडस्ट्रिस अकॅडेमि चे संस्थापक यांनी संघांचे व संघ प्रशिक्षक श्री गरुडकर सर यांचे अभिनंदन केले आहे
*……………👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

