महाराष्ट्र इमर्जनसी मेडीकल सर्व्हिस बी.व्ही.जी. १०८ अॅम्बुलन्स मध्ये वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यासाठी जाहिरात..
🖥️ Kokan Live Breaking News
🎴सिंधुदुर्ग,दि.२३: बी.ए.एम.एस / बी.यू.एम.एस. डॉक्टरांसाठी बी.व्ही.जी. १०८ अॅम्बुलन्सवर वैद्यकीय अधिकारी (EMSO) म्हणून काम करण्यासाठी रत्नागिरीसाठी ३० व सिंधुदुर्गसाठी २५ असे एकूण ५५ वैद्यकीय अधिकारी त्वरित नेमणे आहेत.
Revised Policy प्रमाणे…. एकत्रीत मानधन (कोकण कमांडो) प्रतिमहा १२ तासासाठी रुपये. २६०००/- व २४ तासासाठी रुपये ५२०००/- (अधिक नियमाप्रमाणे लागू असणारे भत्ये)
ऑनलाईन बायोडाटा पाठवण्याची अंतिम तारीख – २५ ऑक्टोंबर, २०२०.
दिनांक – २७. १०.२०२० रोजी पात्र उमेवारांना ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन कळविण्यात येईल. सर्वांनी ईमेल आयडी/ व्हॉटसअप नंबर आपल्या बायोडाटामध्ये देण्यात यावा.
तसेच
बायोडाटासोबत खालील डॉक्युमेंट पाठवावेत
10th, 12th, Degree Passing certificate,
MCIM registration certificate or Apply receipt for MCIM College Internship completion certificate from your College
Aadhar card, PAN card copy
संपर्क – डॉ. अरुण मोराळे,
झोनल कन्सल्टंट, बी.व्ही.जी एम. ई. एम. एस., कोल्हापूर झोन.
मो नं – ९३७११०६२२९
ईमेल आयडी- zonalcoordinator.kolhapur@gmail.com
झोनल ऑफिस – ३ रा मजला, एच. टी. टी. बिल्डींग, सेंट्रल लायब्ररी, सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर
नोट – पोस्टाने व व्हॉटसअपवर पाठविलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

