कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्ले

तळवणे भटवाडी येथील युवकाची कीटकनाशक पिऊन आत्महत्या

*_🛑तळवणे भटवाडी येथील युवकाची कीटकनाशक पिऊन आत्महत्या*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज*
_🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥_

*✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*वेंगुर्ला*
तळवणे – भटवाडी येथील अनिरुद्ध (दादा) विश्राम परुळेकर (26) या तरुणाने कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही
अनिरुद्ध उर्फ दादा परुळेकर बेंजो पार्टी चालवीत होता. खाजगी वाहन चालक म्हणूनही तो काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी त्याने कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी बांबोळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बांबोळी हॉस्पिटलमध्ये त्याचे निधन झाले. दादा परुळेकर याच्या निधनमुळे तळवणे येथील क्रिकेट स्पर्धा व महिलांचा क्रिकेट सामना रद्द करण्यात आला. पश्चात आई, वडील, भाऊ असा आहे.
*सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!