कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कर्तव्याला अध्यात्माची जोड असलेले पोलीस निरीक्षक शंकर कोरे*

*🛑 कर्तव्याला अध्यात्माची जोड असलेले पोलीस निरीक्षक शंकर कोरे*

*🛑 सावंतवाडी पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेताच कामात आणली सुसूत्रता*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ संपादकीय: सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-११ :-*
सावंतवाडी संस्थान चे शहर म्हणून ओळखले जाते या शहरात श्री देव पाटेकर ,व उपरलकर ही शंकराची जागृत देवस्थान आहेत व या पवित्र भूमीत अनेक अधिकारी येऊन गेले आपल्या चांगल्या कामाने नावही कमावले व काही अधिकाऱ्यांची नावे आजही जनतेच्या तोंडात आहेत, त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी या भागात सर्वसामान्य माणसांसाठी केलेले काम.
पोलीस दल म्हटलं की पोलीस ठाण्याची पायरी चालायला सर्वसामान्य माणूस धजावत नाही मात्र अन्याय झालेल्या व्यक्तीचा अन्याय दूर झाला पाहिजे, ती व्यक्ती आपला अन्याय घेऊन पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली पाहिजे अशी धडपड असणारे अधिकारी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच असतात त्यात पूर्वीचे जगदीश शिंदे, वाय बी शिर्के ,एल एम सारीपुत्र शंकर पाटील, राजाराम खोत ,यांच्यासारखे अधिकाऱ्यांची नावे आजही घेतली जातात ती त्याच्या कामामुळेच
सावंतवाडी पोलीस ठाण्यात असेच एक कर्तव्यदक्ष ,कार्यतत्पर व त्या कार्याला अध्यात्माची जोड असलेल्या अधिकारी शंकर कोरे यांच्या नावाने रुपाने लाभले आहेत, सर्वसामान्य गरीब जनतेविषयी असलेली आपुलकी, आदर भावना, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही वृत्ती, यामुळे अल्पावधीत शंकर कोरे जनतेच्या मनात घर करून आहेत.
सावंतवाडी शहरात दोन महिलांचे घडलेल हत्याकांड व त्याचा लावलेला जलद गतीने तपास, शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम, दारू, जुगार, त्याला बसलेल्या चाप, हे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे यश आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे पूर्ण घराणे अध्यात्मिक क्षेत्रातील असल्याने त्यांच्यावर अध्यात्माचा पगडा मोठा आहे त्यामुळे ज्याच्यावर अध्यात्माचा पगडा आहे अशा माणसाच्या हातातून चुकीचे काम घडणार नाही याची शंभर टक्के खात्री, त्यामुळे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या कार्याला अध्यात्माची जोड असल्याने अशक्य ही शक्य होत असते त्यातच त्यांना त्यांच्या पोलिसांची साथ चांगल्याप्रकारे लाभत आहे. सावंतवाडीतील जनताही त्यांना विश्वासास पात्र मानत आहेत असे आमचे मत आहे.
,*……………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!