आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

प्रतिक्षा मळगांव ग्रामसचिवालयाच्या उदघाटनाची..

🛑 मळगांवचच्या ग्रामस्थांचा 1 मे 2022 रोजी उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

_अचूक बातमी थेट हल्ला_

✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-०८ :- गेली अनेक वर्षे अपूर्ण कामांमूळे दिरंगाई होत असलेली ग्रामपंचायत सचिवालयाची इमारत हल्ली नविन रूप धारण करताना दिसत आहे.त्यामूळे मळगांव वासीयांमध्ये उदघाटन कधी होणार हा उत्सूकतेचा विषय बनला आहे.गेली आठ ते दहा वर्षे होत आली आहेत या इमारतीच्या प्रतिक्षेला! मळगांव गावाने ग्रांमपंचायतीची इमारत सुसज्ज असावी हे स्वप्न पाहिले. त्या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्या.रवी कांबळी, राजू परब,तेली सर,गुरूनाथ गांवकर,प्रविण सातार्डेकर यासारख्या अनेक मंडळींनी ग्रामपंचायत इमारतीसाठी जागा खरेदी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले..आणि त्याला यश ही मिळाले..परंतू त्यानंतर पूढील कामाला हवीतशी गती मिळाली नाही…परंतू ग्रामपंचायत सचिवालयाचे काम पुन्हा सुरू झाल्यावर लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसू लागले आहे.आता जवळपास इमारत पुर्णत्वास आल्याचे चित्र दिसत असून उदघाटन कधी हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागलाआहे..

लवकरच दि.१ मे 2022 रोजी उदघाटन करण्याच्या दृष्टीने हालचाली व्हाव्यात असे मत संजय नाटेकर,गुरूनाथ गावकर,बाबू गावडे,निलेश कुडव व गजानन सातार्डेकर यांनी व्यक्त केले आहे.

या ग्रामसचीवालयासाठी जागा खरेदी करणार्‍या यादीत बाळा राउळ

संजय नाटेकर मा.सरपंच विजयानंद नाईक बाबी देवळी आदींचाही हातभार आहे.

*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*

● जागा -10

● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)

● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे

● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य

 

_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._

 

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1

*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

 

💁‍♂️आपले Application आमच्याकडे

आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.

 

*उमेश गावडे : 9421082622*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!