🛑 कासार्डेत प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा लक्ष्मण गुरव यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार..
🛑 कासार्डेत माघी गणेश जयंती उत्सवाला आ. वैभव नाईक यांची उपस्थिती..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-०५ :- कासार्डे तिठा शिवसेना शाखा येथे माघी गणेश जयंती उत्सवाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. माघी गणेश जयंती निमित्त याठिकाणी प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर व बुवा लक्ष्मण गुरव यांच्यात डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर व बुवा लक्ष्मण गुरव यांना सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कासार्डे शिवसेना विभागप्रमुख उपसरपंच बाबू पेडणेकर, विजय धुरी, बाळा पेडणेकर, सचिन आचरेकर, महेश देसाई, चेतन सावंत, राकेश पवार, श्रीधर परब, माया पेडणेकर, अनिकेत साटम, आत्माराम साटम, महादेव चव्हाण, महादेव सकपाळ आदि शिवसैनिक उपस्थित होते.
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

