🛑 दोडामार्ग तिलारी मार्गावर आंबेली नजीक कार अपघात
🛑 तीन युवक गंभीर जखमी तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०३:- दोडामार्ग तिलारी मुख्य राज्यमार्ग आंबेली नजीक रात्रीच्या सुमारास कारचा भीषण अपघात घडला या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.यात तीन युवकांना गंभीर दुखापत झाल्याने पं.स.सदस्य बाबुराव धुरी व इतरांच्या मदतीने जखमींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.हे युवक साटेली भेडशी येथील असल्याचे पं.स.सदस्य बाबुराव धुरी यांच्याकडून सांगण्यात येत आहे.तसेच यावेळी अपघाताच्या ठीकाणावरुन १०८ ला काॅल करण्यात आला होता मात्र वेळेत न पोचल्याने पं.स.सदस्य बाबुराव धुरी यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती पं.स.सदस्य बाबुराव धुरी यांनी कोकण लाईव्ह ब्रेकींगशी बोलताना सांगितले.
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

