आमदार निधीतू मंजूर झालेल्या शिरशिंगे पावणाई मंदिर ते रांजण तळी येथील रस्त्याचे भूमिपूजन आज संपन्न
🛑आमदार निधीतू मंजूर झालेल्या शिरशिंगे पावणाई मंदिर ते रांजण तळी येथील रस्त्याचे भूमिपूजन आज संपन्न
🛑आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले भूमिपूजन
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि,: तालुक्यातील शिरशिंगे पावणाई मंदिर ते रांजण तळी येथील रस्त्याचे भूमिपूजन आज आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी बोलतांना आमदार केसरकर यांनी शिरशिंगे गाव हा काश्मिरी गावांसारखा आहे,येथील डोंगर,सह्यादीरच्या पर्वत रांगा तसेच या गावाला नैसर्गिक सौंदर्य लाभल्याने येथे मोठया प्रमाणात पर्यटन होऊ शकते आणि येथील लोकांना रोजगार उपलब्ध हाऊ शकतो. यासाठी आपण विशेष लक्ष देणार असल्याचेही यावेळी बोलताना केसरकर म्हणाले.
तसेच शिरशिंगे-शिवापूर रस्ता प्रश्न लवकर मार्गी लावणार,शिरशिंगे धरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून येथील दशक्रोशीतील भाग सुजलाम सुफलाम करणार असल्याचे ही यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख अशोक दळवी,तालुका प्रमुख रुपेश राऊळ,प्रमुख गावकर शांताराम राऊळ,शिवाजी सावंत,विभागीयअध्यक्ष,पुरुषोत्तम राऊळ,विभागीय संघटक सुरेश शिर्के,जीवन लाड, रमेश सावंत, उपसरपंच पांडुरंग राऊळ,भांडुप विधानसभा संघटक अंकुश परब, ग्रा.सदस्य प्रणिता राणे,राजन राऊळ, चंद्रकांत राऊळ,गुणाची गावडे,गणपत राणे,भाऊ राऊळ,शांताराम राऊळ,जीवन लाड,पोलीस पाटील गणू राऊळ,शैलेश राणे, प्रशांत देसाई,सुहास धोंड, भिवा धोंड,राजेंद्र सावरवाडकर,तानाजी निकम,पंढरी राणे,सुनील राऊळ,वासुदेव राऊळ,रामचंद्र राऊळ,श्रीधर राऊळ,विलास राणे,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

