कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 राज्यस्तरीय श्लोक पाठांतर स्पर्धेत बांदा केंद्रशाळेच्या सर्वज्ञ व दुर्वा यांचे सुयश

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : संजय भाईप

🎴सावंतवाडी, ३०:- सावंतवाडी बालसंस्कार समुह महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला वाव मिळावा यासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्लोक पाठांतर स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेतील सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर व दुर्वा दत्ताराम नाटेकर या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय सुयश मिळवले असून त्यांना राज्यस्तरीय सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

बालसंस्कार समुह हा महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षक स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम आॅनलाईन स्पर्धात्मक स्वरूपात घेत असून या समुहाच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो विद्यार्थी सहभागी होत असतात.

बांदा शाळेतील विद्यार्थ्यांनी आॅनलाईन श्लोक पाठांतर स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,सरपंच अक्रम खान ,विस्तार अधिकारी दूर्वा साळगावकर ,केद्रप्रमुख संदीप गवस ,मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मिळाले.

________________________

 

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*

खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

 

*👉🏻नको तारण*

*👉🏻नको जामीन*

*👉🏻नको CBIL*

 

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

 

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

 

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी

🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

 

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*

👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

 

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

——————————————

*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!