रुग्णवाहिकेचे काम अधोरेखित; नविन रुग्णवाहिका सेवेसाठी देण्याची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.२२: साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचे काम पुन्हा एकदा अधोरेखित राहिले आहे. रुग्णाला घेऊन जात असताना वाटेतच प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका दुरुस्ती नसल्याने रुग्णाला घेऊन जाताना मध्येच बंद पडली. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला बोलावून रुग्णाला पुढे नेण्यात आले. त्यामुळे अशा नादुरुस्त रुग्णवाहिकेमुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. सदर रुग्णवाहिका फार जुनी झाली असून आता रुग्णांच्या सेवेसाठी नविन रुग्णवाहिका द्यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!