आरोग्यदेवगडराजकीयसिंधुदुर्ग

जि.प. सदस्या मनस्वी घारे यांचे स्वखर्चाने आशा स्वयंसेविकांना स्टीमर चे वाटप..

🖥️ Kokan Live Breaking News

🎴देवगड,दि.२२: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांनी स्वखर्चाने किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघात कार्यरत असणाऱ्या सर्व १६ आशा स्वयंसेविकांना स्टीमर चे वाटप केले.

कोरोनाच्या संकटात आशा स्वयंसेविका गावोगावी महत्वपुर्ण कामगिरी बजावत आहेत. किंजवडे जि.प. मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या सर्व १६ आशा स्वयंसेविकांच्या आरोग्याची काळजी राखण्यासाठी जि.प. सदस्या मनस्वी घारे यांनी किंजवडे जि.प. मतदारसंघातील सर्व आशा स्वयंसेविकांना स्टीमर चे वाटप केले आहे.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!