आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 भारताच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याचे औचित्य साधून आगळ्यावेगळ्या स्पर्धांचे आयोजन..

🛑 स्पर्धा इयत्ता सातवी व आठवी या एका तर इयत्ता नववी व दहावी या दोन गटांसाठी होणार..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-२९ :- भारताच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याचे औचित्य साधून आगळ्यावेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा इयत्ता सातवी व आठवी या एका गटातही दुसऱ्या नववी व दहावी या दुसऱ्या गटासाठी मिळून दोन गटांसाठी 31 जानेवारी 2022 या अंतिम मुदतीत पार पडणार आहे. यासाठीचे पत्र शाळेला पाठविण्यात आले आहे.

यातील पहिल्या स्पर्धेसाठी ,”भारत मातेला उद्देशून पोष्ट कार्डावर शुभेच्छा पत्र लेखन” हा विषय असणार आहे. ही स्पर्धा 31 जानेवारी 2022 पर्यंत असून भारत मातेला उद्देशून पोष्ट कार्डावर शुभेच्छा पत्र लेखन ही स्पर्धा मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मधील इयत्ता सातवी व आठवी इयत्तेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी होणार आहे.

या स्पर्धे सहित आणखी एक विशेष स्पर्धाही घेण्यात येणार असून शाळेच्या इयत्ता नववी व दहावी मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी ” भारताच्या अमृत वर्षा निमित्त आपले स्वत:चे विचार ” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेतील हा निबंध 100 ते 125 शब्दात लिहिण्याची अट आहे. विद्यार्थी- विद्यार्थीनीनी हे पत्र लेखन व निबंध लेखन सद्या शाळा बंद असल्याने 31 जानेवारी 2022 पर्यंत घरी लिहायचे आहेत. घरी लिहिलेले हे पत्र लेखन व निबंध वाचनालयात जमा करायचे असून या पत्र लेखन व निबंधांची तपासणी करुन वाचनालयात (ग्रंथालयामध्ये) केली जाणार असून प्रथम तीन क्रमांकाना व अन्य सहभागी विद्यार्थी- विद्यार्थीनीना प्रशस्ती पत्रक व ग्रंथ भेट देण्यात येणार आहे, असे ग्रंथालयाचे कार्यवाहक गुरुनाथ नार्वेकर यांनी आवाहन केले आहे.

 

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!