🛑 कसाल येथे रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी केले रक्तदान..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
*🎴सिंधुदुर्ग, दि-२८ :-* कसाल येथे शुक्रवार रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.सिध्दिविनायक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे उद्घाटन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.नविन बांदेकर यांच्यावतीने करण्यात आले व श्रीफळ वाढवून रक्तदान शिबिरास सुरवात झाली. या वेळी मंडळाच्या रक्तदान शिबीर या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मंडळाच्या शिबीरात ५६ रक्तदात्यानी रक्तदान केले यावेळी रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी श्री.दुर्गावकर श्री.किशोर नांदगावकर आणी सर्व रक्तपेढीतील कर्मचारी श्री.सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसाल, श्री.सिद्धिविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होत .
*……………👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

