कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मागील ३ वर्षात माजगाव ते इन्सुली खामदेव नाका या जुन्या हायवे रस्त्यासाठी २.५ कोटी रुपये खर्च दाखवुन सुद्धा काम अर्धवट..

🛑 सार्वजनिक बांधकाम विभागासमोर स्वागत नाटेकर यांचे आंदोलन..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा, दि-२६ :- माजगाव ते इन्सुली खामदेव नाका हा जुना हायवे रस्ता गेल्या ३ वर्षांपासून खड्डेमय झाला आहे.सन २०२० रोजी आंदोलन केल्यानंतर सुरू झालेले डांबरीकरण आजपर्यंत पुर्ण झालेले दिसत नाही.काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत काम आहे,काही भागात रस्ता खचुन गेलेला आहे.असे असुन सुद्धा सन २०२० ते सन‌ २०२२ या रस्त्याकामी साधारणतः २.५ कोटी रुपये खर्च झाल्याचे दिसत आहे.असे असुनही बांदा ते सावंतवाडी हा रस्ता पुर्णतः नादुरुस्त आहे.वारंवार सुचना देऊन सुद्धा हा प्रश्न निकालात न काढल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज २६ जानेवारी रोजी इन्सुली ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांनी आंदोलन सुरू केले आहे.

________________________

 

*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*

● जागा -10

● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)

● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे

● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य

 

_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._

 

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1

*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

 

💁‍♂️आपले Application आमच्याकडे

आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.

 

*उमेश गावडे : 9421082622*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!