कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 कणकवलीत हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान कै.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२४ :- हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान कै.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे जिल्हाप्रमुख आमदार श्री.वैभव नाईक व शिवसेना नेते श्री.सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी “अमर रहे अमर ररहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे, शेखर राणे, अँड.हर्षद गावडे, राजु राणे, रामु विखाळे, सुनिल पारकर, विलास गुडेकर, सत्यवान राणे, काका राणे, राजन म्हाडगुत, बाळु पारकर, महेश कोदे, दामु सावंत, सिद्धेश राणे, सुदाम तेली, भालचंद्र दळवी, तेजस राणे, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, प्रशांत वनस्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!