कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 मनसे कुडाळ पदाधिकाऱ्यांनी केले बाळा नांदगावकरांचे स्वागत..

🛑 कौटुंबिक कार्यक्रमासाठी कुडाळ जांभवडे येथे आलेले माजी गृहराज्यमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मनसे कुडाळ पदाधिकऱ्यांनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कुडाळ, दि-२३ :- दोन दिवसीय कौटुंबिक कार्यक्रमासाठी कुडाळ जांभवडे येथे सपत्निक आलेले माजी गृहराज्यमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मनसे कुडाळ पदाधिकऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,कुडाळ सचिव राजेश टंगसाळी, उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे,विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजबद्ध काम करा,स्थानिक जनतेच्या समस्या प्रशासन पातळीवर मांडून पाठपुरावा करा,स्थानिक लोकप्रतिनिधी वा प्रशासकीय व्यवस्था जनतेची गळचेपी करत असेल अशा वेळी आवाज उठवा असे अनेक कानमंत्र यावेळी नांदगावकरांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!