राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२१: राज्यातील प्रत्येक मुल प्रगत व्हावे यासाठी प्रत्येक शिक्षक नवनवीन प्रयोग करीत आहेत. सद्याच्या कोविडच्या काळातही शिक्षक व अधिकारी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करुन विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध नाविण्यपूर्ण प्रयोग नवोपक्रमशील शिक्षक करीत आहेत. शिक्षकांच्या या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ अंतरग्त राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका, पर्यावेक्षिका, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, विषय सहाय्यक व विषयसाधन व्यक्ती, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षिय अधिकारी (केंद्र प्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) अशा पाच गटांमध्ये होणार आहे.
या नवोपक्रमाचे विहीत नमुन्यातील लेखन करून दिनांक १० नोव्हेंबर २०२० पर्यंत खाली दिलेल्या लिंकवर सादर करावयाचे आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक, मुख्याध्यापक व इतर पर्यावेक्षिय यंत्रणेने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. पी.व्ही. जाधव, प्राचार्य, शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
लिंक : innovation.scertmaha.ac.in.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_