कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

एस्. टी. बस अभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पुणे ते शिरोडा (आजरा आंबोली मार्गे )अशी खाजगी बस सेवा सुरु_* *_🛑भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांचा उपक्रम_*

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि21जानेवारी,:-*

एस्. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दानोली दशक्रोशी व आंबोली चौकुळ या भागातील प्रवाशांना कोल्हापूर पुणे येथे प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज लक्षात घेता युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ यांनी, शेखर परब, समीर राणे यांच्या प्रयत्नातून राहुलराज ट्रॅव्हल्स यांची पुणे ते शिरोडा ही बस दि.21/01/2022 पासून (रात्री 8:00 वाजता निगडी विश्रांतवाडी शिवाजी नगर स्वारगेट कोल्हापूर आंबोली सावंतवाडी) या मार्गे सुरु केली आहे. पुणे शहरातील आंबोली, चौकुळ, सांगेली, वेर्ले, दाणोली, सावंतवाडी येथील रहिवाश्यासाठी पहिल्यांदाच या मार्गे ही गाडी कमी रेट मध्ये चालू केली आहे.यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बुकिंगसाठी खालील नंबरवर संपर्क करावा.
8625946953

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!