कोकणमहाराष्ट्रराजकीयवैभववाडीसामाजिक

वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व_

🛑 वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व

🛑 17 पैकी 9 जागांवर भाजप विजयी

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्यूरो न्युज:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वैभववाडी दि. १९-: वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. 17 पैकी 9 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर भाजप पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. विजया नंतर पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले भाजपा नगरसेवकांची संख्या 10 इतकी झाली आहे. एकूण 17 जागा मध्ये भाजपा 9, शिवसेना 5, अपक्ष 3 यांनी विजय संपादित केला आहे.

________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*

*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*

_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!