कुमारी श्रावणी विजय सावंत चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि ८जानेवारी,:-*
देवसू प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी कु.श्रावणी विजय सावंत हिला इयत्ता पाचवीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये पास होऊन शिष्यवृत्ती मिळाली. ही शिष्यवृत्ती मिळवणारी देवसू शाळेतील कु. श्रावणी ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. तिच्या यशामध्ये आई वडिलां बरोबरच तिच्या वर्गशिक्षिका रोशनी राऊत यांनी कोरोना कालावधीमध्ये सुद्धा अध्ययनासाठी फार परिश्रम घेतले. त्यामुळे कुमारी श्रावणी बरोबरच वर्गशिक्षिका रोशनी राऊत यांचे मुख्याध्यपिका शिक्षक पालक समिती व गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

