🛑 मळेवाड येथे स्वामी संगीत शाळेचा शुभारंभ..
🛑 संगीत विशारद सुनील पाडगावकर यांचा अभिनय उपक्रम..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सखदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-०८ :- अभ्यास व खेळाबरोबरच संगीत क्षेत्राची मुलांना गोडी लागावी. संगीताचा प्रसार व्हावा व भावी पिढीला संगीताची गोडी लागावी. संगीत क्षेत्रामध्ये शास्त्रीय गायन वादन याचा मुलांना अनुभव यावा यासाठी मळेवाड येथील श्री गजानन महाराज पतित पावन भक्ती मंदिर येथे संगीत शाळेचा शुभारंभ करण्यात आला.
संगीत क्षेत्रातील जाणकार संगीत विशारद सुनील पाडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव संगीत शाळा सुरु करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी भाई रेडकर, सुनील गोवेकर, प्रसाद पाटणकर, संजय मोरजकर, मदन मुरकर, संतोष नाईक तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
संगीत विशारद सुनील पाडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या या शाळेत ज्या मुलांना संगीत शिकण्याची इच्छा असेल त्यांनी पतित पावन भक्ति मंदिर मळेवाड येथे संपर्क साधावा, असे आवाहनही सुनील पाडगावकर यांनी केले आहे.
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*
*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*

