कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 फणसवडे श्री देव मल्लनाथ वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी, दि-०८ :- फणसवडे गावचे ग्रामदैवत श्री देव मल्लनाथ वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा अर्चा धार्मिक कार्यक्रम नवस बोलणे, नवस फेडणे ,देवीची ओटी भरणे त्यानंतर रात्री बारा वाजता पालखी समारंभ नंतर उशिरा जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. जत्रोत्सवास भाविक भक्तांनी कोरोना चे नियम पाळून उपस्थित रहावे असे आव्हान फणसवडे ग्रामस्थांनी केले आहे.

 

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

 

*🍦नित्या एजन्सी🍦*

भटवाडी ता.सावंतवाडी

 

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

 

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

 

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

 

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*

प्रोप्रा.अनिल-9011183285

सुनील-7709280101

रुपेश-9307046211

रवी जाधव-9405264027

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!