फणसवडे श्री देव मल्लनाथ वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी
🛑फणसवडे श्री देव मल्लनाथ वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी.
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 प्रतिनिधी :प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,दि,८: फणसवडे गावचे ग्रामदैवत श्री देव मल्लनाथ वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक ९ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा अर्चा धार्मिक कार्यक्रम नवस बोलणे, नवस फेडणे ,देवीची ओटी भरणे त्यानंतर रात्री बारा वाजता पालखी समारंभ नंतर उशिरा जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. जत्रोत्सवास भाविक भक्तांनी कोरोना चे नियम पाळून उपस्थित रहावे असे आवाहन फणसवडे ग्रामस्थांनी केले आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

