सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ना, नारायण राणे धक्का तंत्राचा वापर करणार
🛑 मनीष दळवी व अतुल काळसेकर यांची नावे आघाडीवर,१३ जानेवारीला निवडणूक
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*🎴सिंधुदुर्ग, दि-०७:-* जिल्हा बँकेची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ जानेवारीला होणार असून या निवडणुकीत ना,नारायण राणे नेहमी प्रमाणे धक्का तंत्राचा वापर करून मनीष दळवी यांना चेअरमन पदी बसवतील अशी जोरदार चर्चा कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, परिसरात ऐंकायला मिळत आहे.
मनीष दळवी हे सुरवाती पासून राणे कुटुंबियां सोबत सावली सारखे राहिलेत,ना,राणे सांगतील ते धोरण व बांधतील ते तोरण,राणे ज्या पक्षात असतील तिथे आपण पण प्रामाणिक काम करायचे पद असो की नसो, आमदार नितेश राणे,माजी खासदार डॉ निलेश राणे यांचे ते विश्वासू सहकारी,राणे कुटुंबीय व पक्षाशी एकनिष्ठ या जमेच्या बाजू असल्याने मनीष दळवी यांची पण जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे.
भाजप मध्ये पक्षातील महत्वाचे निर्णय पक्षश्रेष्ठी जरी घेत असेल तरी ना,नारायण राणे यांनी एखादे नाव सुचवले तर त्याचीच वर्णी लागणार एवढे मात्र निश्चित कारन ना,राणे या़च्या शब्दाला भाजप पक्षात, सन्मान व किंमत आहे,हे अनेक वेळा दिसून आले आहे.
कोकणात विशेष करुन सिंधुदुर्गात शिवसेनेला टक्कर फक्त ना,राणेच देऊ शकतात हे दिल्लीच्या भाजप श्रेष्ठींना माहित असल्यामुळे राणेंना अधीक ताकद देण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे सिंधुदुर्गातील भाजपची राजकीय गणिते ना,राणेच ठरवतील एवढे मात्र निश्चित.
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

