भाजपा अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव यांची नवी दिल्लीत भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोग अधिकाऱ्यांसोबत सदिच्छा भेट व चर्चा
*🛑भाजपा अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव यांची नवी दिल्लीत भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोग अधिकाऱ्यांसोबत सदिच्छा भेट व चर्चा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी,दि,४ जुलै*
मळगांवचे सुपूत्र व मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे विद्यार्थी तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव यांनी नुकतीच भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोगाचे अधिकारी सुभाष पारधी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्या सोबत सामाजिक व शासकीय क्षेत्रात ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्न व समस्यांबाबत चर्चा केली.
चंद्रकांत जाधव हे नवी दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे आयोजित अटल स्मृति सन्मान २०२१ या भव्य कार्यक्रमात सत्कार मुर्ती होते. मात्र हा कार्यक्रम नवी दिल्लीत लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे होऊ शकला नसला तरी त्यांनी भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोग अधिकाऱ्यांसोबत सदिच्छा भेट घेऊन सामाजिक व शासकीय प्रश्नांबाबत चर्चा केली. तसेच जाधव यांनी यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यांचे दर्शन घेतले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर*!
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

