आमच्या कोकण लाईव्ह च्या लोगोचा वापर करून राणे बंधुंच्या बदनामीचा खोडासाळ पणा
*_🛑 आमच्या कोकण लाईव्ह च्या लोगोचा वापर करून राणे बंधुंच्या बदनामीचा खोडासाळ पणा*
*_🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक सीताराम गावडे पोलिसांत दाखल करणार तक्रार*
*🛑दोन भावांमध्ये आमच्या चॅनलच्या लोगोचो वापर करून भांडणे लावण्याचा अज्ञात भामट्याचा खोडसाळ पणा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-३० नोव्हेंबर*
आमदार नितेश राणे व निलेश राणे यांच्यात वाद असल्याचे कपोलकल्पित अज्ञात भामट्याने आमच्या चॅनलच्या लोगोचा वापर करून चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला असून ते धांदात खोटे आहे,अशा प्रकारचे कोणतेही वृत्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल प्रसिद्ध केले नाही ज्या अज्ञात भामट्याने हे कृत्य केले आहे त्याच्याविरोधात सावंतवाडी पोलिस स्थानकात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे तक्रार दाखल करणार आहे
आमदार नितेश राणे व माजी खासदार डॉक्टर निलेश राणे वेळोवेळी एकत्र असतात राणे कुटुंबीय अभेद्य आहे ,याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या मनात कोणतीही शंका नाही, मात्र कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या लोगो चा वापर करून राणे द्वेषाने पछाडलेल्या कुणीतरी भामट्यांनी आमच्या चॅनल च्या लोगो चा वापर करून खोटी अफवा पसरण्याचे काम केले आहे.
याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल सावंतवाडी पोलिस स्थानकात सदरच्या भामट्याचा शोध घेण्यासाठी तक्रार दाखल करणार आहे
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चा लोगो कॉपी पेस्ट करून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, भामट्यांने सदरचे कृत्य केले आहे, अशा अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन संपादक सीताराम गावडे यांनी केले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
