स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वकृत्व स्पर्धेत आंबोली शाळेची कुमारी मैथिली घोगळे जिल्ह्यात प्रथम
🛑 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वकृत्व स्पर्धेत आंबोली शाळेची कुमारी मैथिली घोगळे जिल्ह्यात प्रथम
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ कार्यकारी संपादक:- आनंद धोंड
🎴 सावंतवाडी,दि३०:- तालुक्यातील आंबोली नांगरतास शाळेतील विद्यार्थिनी कुमारी मैथिली आनंत घोगळे हिने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गावाचे तसेच शाळेचे नाव जिल्ह्यात झळकवले.
या यशामध्ये तिला तिच्या शाळेतील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालेकर आणि वडील अनंत घोगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मैथिलीने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
________________________
_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_
*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता
*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन
*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी
*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

