सहकार समृध्दी पॅनलचा विजय निश्चित-प्रविण भोसले
*🛑सहकार समृध्दी पॅनलचा विजय निश्चित-प्रविण भोसले*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल:-*
*🎴 सावंतवाडी,दि,:- २८ डिसेंबर*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार समृद्धी पॅनलच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडी च्या नेतृत्वाखाली हे पॅनल रिंगणात असून या पॅनलचे प्रमुख सतीश सावंत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव, प्रा. डीबी ढोलम यांनी प्रयत्न केले त्यांना माजी मंत्री भाईसाहेब सावंत, माजी आमदार केशवराव राणे यांनी साथ दिली आणि या जिल्हा बँकेला राज्यात अग्रेसर ठेवण्यास जे प्रयत्न झाले आहे त्याला सहकार समृद्धी पॅनलचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांचे साथ लाभली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सहकारातील जाणते नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आधी सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शन आहे, असे प्रवीण भोसले यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या पॅनेलला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांची बँक सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे ते सहकार समृद्धी पॅनेलला करावे. जिल्हा बँक सुरक्षित ठेवण्यासाठी उमेदवार निश्चितच प्रयत्न करतील यामध्ये जेष्ठ सुरेश दळवी, विकास सावंत, सतीश सावंत, व्हिक्टर डॉन्टस यांच्या प्रमाणे सहकार समृद्धी पॅनेलचे सर्वच १९ ही उमेदवार जिल्हा बँ आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला आहे.
, विकास सावंत, सतीश सावंत, व्हिक्टर डॉन्टस यांच्या प्रमाणे सहकार समृद्धी पॅनेलचे सर्वच १९ ही उमेदवार जिल्हा बँकेची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला.
सहकारात जाणकार, अभ्यासू वृत्ती असलेल्या उमेदवारांना विजयी करा ते सहकार समृद्धी पॅनेलमध्ये उमेदवार रिंगणात आहेत, त्यांना मतदान करावे असे आवाहन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी म्हटले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_
*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता
*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन
*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी
*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

