कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गचे संत सेवा पुरस्कार जाहीर..

🛑 ह.भ.प रामचंद्र अर्जुन सातोसे व ह.भ.प मधुकर कृष्णा कडव यांना संतसेवा पुरस्कार..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२० :- सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग मार्फत गेली दहा वर्ष जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील 65 वर्षावरील ज्येष्ठ कीर्तनकार मृदुंगमनी संप्रदायाचे प्रचारक यांना संप्रदायाचा मानाचा संत सेवा पुरस्कार दिला जातो. या वर्षी हे पुरस्कार ह भ प रामचंद्र अर्जुन सातोसे कुसबे
तालुका कुडाळ व ह भ प मधुकर कृष्णा कडव आंबेगाव तालुका सावंतवाडी यांना जाहीर करण्यात आले आहेत .नुकत्याच झालेल्या बैठकीत पुरस्कार निवड समितीने हे पुरस्कार जाहीर कले यावेळी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विश्‍वनाथ गवंडळकर उपाध्यक्ष उपाध्यक्ष हरिश्चंद्र पारधीये सचिव राजू राणे मधुकरराव प्रभुगावकर आदी उपस्थित होते . हे पुरस्कार 26 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा वारकरी मेळाव्यात प्रधान करण्यात येणार आहेत.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!