मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेचा आक्रमक पवित्रा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴सिंधुदुर्ग,दि.२०: मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवोदय विद्यालय सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ५ वी ची प्रवेश प्रक्रिया राबविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास संघटना संघर्षपूर्वक लढा उभारणार आहे. गेल्या वर्षी नवोदय विद्यालयात परजिल्ह्यातील विध्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही शाळांमध्ये प्रवेश दाखवून नवोदयच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता. त्याची पुनरावृत्ती न होता, यावर्षीची प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आली.
यावर्षीची प्रवेश प्रक्रियेत परजिल्ह्यातील विध्यार्थ्यांना जर कोणत्या शाळांनी नवोदयसाठीच फक्त ५ वी मध्ये प्रवेश दाखवून गैरप्रकार करत असतील, तर त्याची चौकशी लावून संबंधित यंत्रणेतील सर्व अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांना घरी बसविण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
या प्रसंगी मराठा संघटनेचे सल्लागार अॅड. सुहास सावंत, अध्यक्ष दिनेश म्हाडगुत, सचिव भाऊसाहेब महाडदेव, सदस्य श्रीकृष्ण सावंत, सौ. राणे आदी उपस्थित होते.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_