ओवळीये येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि १४डिसेंबर,:-*
आमदार दीपकभाई केसरकर यांच्या निधीतून ओवळीये येथे मुख्य रस्ता ते वरचीवाडी विहिरीपर्यंत व मधली वाडी तीटा ते खालचीवाडी पुलापर्यंत या दोन्ही रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ सावंतवाडी तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चंद्रकांत कासार ओवळीये सरपंच विनायक ऊर्फ अब्जू सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष चंद्रकांत सावंत, शंकर सावंत ग्रामपंचायत सदस्य श्री राजेश नाईक शिवसेना कार्यकर्ते रघुनाथ सावंत सुकाजी राऊळ, अनिल सावंत ,संतोष सावंत. ओवळीये शाखाप्रमुख राजेश सावंत ओवळीये पोलीस पाटील श्री जाधव, देवसू शिवसेना शाखाप्रमुख गोविंद सावंत व ओवळीये गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

