कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली शिरशिंगे गावाला भेट

🛑जाधववाडीतील समस्या विषयी केली ग्रामस्थांशी चर्चा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी: तालुक्यातील शिरशिंगे गावामध्ये सात डिसेंबर रोजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी भेट देऊन जाधववाडी तील समस्यांविषयी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पिण्याच्या पाण्याची विहीर,वाडीमध्ये जाणारा रिंग रस्ता, लाईट व्यवस्था याची पाहणी केली.त्यानंतर जाधव वाडीतील ग्रामस्थांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा,समाज मंदिर आणि स्मशानभूमीमध्ये संरक्षक भिंत मंजूर करून द्या अशा प्रकारची मागणी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्याकडे केली.यावेळी जाधव यांनी येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामसेवक अमित राऊळ यांच्याशी चर्चा करून प्रलंबित असलेली विकास कामे प्राधान्याने आराखड्यात घ्या असे यावेळी सांगितले.
यावेळी गावचे ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते नारायण राऊळ,सुनील राऊळ,उपसरपंच पांडुरंग राऊळ,गणपत राणे, विजय राणे, मुंबई मंडळ अध्यक्ष चंद्रकांत परब,राजेंद्र सावरवाडकर,शांताराम जाधव, तुकाराम जाधव, महादेव जाधव, बाबी जाधव, वसंत जाधव, भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष फटू राऊळ,सचिन धोंड, बबलू राऊळ, बबन राऊळ, आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!