कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नगराध्यक्ष संजू परब यांचे खंदे समर्थक बंटी रोहित यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा संघटन चिटणीस पदी नियुक्ती

*_🛑 नगराध्यक्ष संजू परब यांचे खंदे समर्थक बंटी रोहित यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा संघटन चिटणीस पदी नियुक्ती*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-९ डिसेंबर*
सावंतवाडी येथील नगराध्यक्ष संजू परब यांचे खंदे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते बंटी पुरोहित यांची भाजप जिल्हा युवा मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटन चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना याबाबतचे नियुक्तीचे पत्र माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या हस्ते आज देण्यात आले.
बंटी पुरोहित यांचे सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची ही नियुक्ती करण्यात आल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जावेद खतीब यांनी सांगितले, भविष्यात बंटी पुरोहित यांच्याकडून भाजपसाठी चांगले काम होईल अशी आशा व्यक्त केली.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!