खारेपाटण राऊतवाडी येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
*_🛑खारेपाटण राऊतवाडी येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴 खारेपाटण,दि,:-७ डिसेंबर*
खारेपाटण पंचक्रोशीत रामेश्वर मित्र मंडळ- राऊतवाडी तसेच तेजस राऊत आयोजित गाव मर्यादित श्री देव केदारेश्वर मंदिर जवळ भव्य पटांगणावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे १७, १८, १९ डिसेंबर २०२१ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
रामेश्वर मित्र मंडळ राऊतवाडी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २५,०००/-, द्वितीय पारितोषिक १५,०००/- तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर अशी अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रवेश फी १५००/- आकारली जाणार आहे.
या भव्य क्रिकेट स्पर्धेस सहभागी होण्यासाठी युवा सेना विभाग प्रमुख श्री. तेजस राऊत, श्री. किरण कर्ले, श्री. संतोष रोडी यांच्याकडे दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खारेपाटण पंचक्रोशीत रामेश्वर मित्र मंडळ- राऊतवाडी तसेच तेजस राऊत आयोजित गाव मर्यादित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी करण्यात आले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

