कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या ३५ स्वयंसेवकांनी केली हनुमंत गडाची साफसफाई

*🛑वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या ३५ स्वयंसेवकांनी केली हनुमंत गडाची साफसफाई*

*🛑छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पायाभरणीची केली खोदाई*

*🛑इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यात उचलला खारीचा वाटा*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सदाशिव(बंटी)सावंत*

*🎴 तुळस,दि,:-६ डिसेंबर*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फुकेरी, दोडामार्ग येथील हनुमंत गड येथे वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या ३५ स्वयंसेवकांनी पूर्ण दिवसभर स्वच्छता व श्रमदान करीत इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यात खारीचा वाटा उचलला.
या ऐतिहासिक हनुमंत गडाच्या महाद्वारीवरील मातीचा ढिग बाजूला करण्यात आला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पायाभरणी साठी खोदाई करण्यात आली, पायाभरणीसाठी लागणाऱ्या दगडाची वाहतूक करण्यात आली. सह्याद्रीची श्रीमंती या गडाच्या अत्युच्य ठिकाणी जाऊन निश्चित अनुभवता आली आणि तो एक अविस्मरणीय अनुभव प्रतिष्ठान च्या ३५ स्वयंसेवकांनी अनुभवला असे प्रा. सचिन परुळकर यांनी सांगितले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!