जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाच्या महेश सारंग यांचा प्रथम उमेदवारी अर्ज दाखल
*_🛑जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाच्या महेश सारंग यांचा प्रथम उमेदवारी अर्ज दाखल*
*🛑महेश सारंग यांचा वैयक्तिक भेटी गाठींवर जोर*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-३०नोव्हेंबर*
जिल्हा बॅक निवडणूक जाहीर झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपा कडून दुग्ध, मत्स्य संस्था मतदारसंघातून महेश सारंग यांनी आज मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वप्रथम उमेदवारी दाखल करत भाजपाने या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे श्री सारंग यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगरसेवक बंडू गांगण, आदी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
——————————————————–
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

