कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

स्वराज्य प्रतिष्ठान च्या ओपन जिम चे देवसु खालचीवाडी येथे उद्घाटन………राघोजी सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि३०नोव्हेंबर,:- स्वराज्य प्रतिष्ठान च्या ओपन जिम चे देवसु खालचीवाडी येथे उद्घाटन.
जेष्ठ नागरिक श्री सिताराम न्हानु सावंत यांच्या हस्ते फित कापुन तसेच श्री राघोजी सावंत(माजी पंचायत समिती सदस्य) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या जिम चे लोकार्पण करण्यात आले प्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या जिम साठी स्वराज्य प्रतिष्ठान देवसु खालचीवाडी सर्व सदस्यांनी अंगमेहनत घेऊन सर्व काम केले.आजची तरूण पिढी व्यसनाधिनतेकडे वळत असताना युवकांना व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी या जिमचा उपयोग होईल तसेच पंचक्रोशीतील एक स्तुत्य व आदर्शवत असे काम या मंडळाकडून करण्यात आले. यावेळी गावचे मानकरी हनुमंत सावंत ,वाय.डी.सावत, विठ्ठल सावंत तसेच राजेश सावंत, गोविंद सावंत शिवप्रसाद कोळंबकर, श्री विश्वास घाग, हरी सावंत, दिनेश सावंत, राजन सावंत, सुधिर सावंत, गजानन सावंत, सुनिल सावंत, चेतन सावंत, सुरज सावंत, मंगेश परब, सुरेश सावंत, पंकज परब, संतोष सावंत, सुनील बाबु सावंत, पॉली डीसोजा, किशोर परब, तानाजी माळी, अमोल सावंत, राजेश जाधव, माजी पोलीस पाटील जनार्दन जाधव, अमर सावंत, रुपेश सावंत, विनायक सावंत, पम्या सावंत, भावेश सावंत, विनायक सावंत, रवि सावंत, अनंत सावंत, सचिन सावंत ,संगम कांबळी, व देवसू ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!