“बुर्डी” पूल परिसरात कार व चिरे वाहतूक डंपर मध्ये अपघात
🛑 बुर्डी पूल परिसरात कार व चिरे वाहतूक डंपर मध्ये अपघात
🛑 डंपर सह कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि३०,: कारला धडक देऊन पळून जाण्याच्या नादात चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी झाला. हा अपघात काल सायंकाळी उशिरा बुर्डी पूल परिसरात घडला. या अपघातात डंपर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर डंपरसह कारचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित डंपर हा चिरे घेऊन आंबोलीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या कारला डंपर एका बाजूने घासून नेला. यात कारचे मोठे नुकसान झाले. दरम्यान अपघातानंतर पळून जाण्याच्या नादात एक किलोमीटरच्या अंतरावर डंपर पलटी होऊन अपघात झाला. यात सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर डंपरचेही मोठे नुकसान झाले आहे. संबंधित डंपर हा ओव्हरलोड होता असे प्रत्यदर्शी पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_