कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माडखोल ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ काळकाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव ३० नोव्हेंबर रोजी

🛑माडखोल ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ काळकाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव ३० नोव्हेंबर रोजी

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी:- प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,दि,२७- माडखोल ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ काळकाई देवी चा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम देवस्थानचे मानकरी यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविका पावणाई देवी ची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, आधी कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत होणार आहे.रात्री साडेबारा वाजता सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान चे मानकरी , देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती माडखोल तसेच माडखोल ग्रामस्थांनी केले आहे.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!