कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

“रात्रीस खेळ चाले” या मालिकेत दिसणार कोकणातील नवीन शेवंता..

*_🛑”रात्रीस खेळ चाले” या मालिकेत दिसणार कोकणातील नवीन शेवंता.._*

🛑…या मालिकेने साडे पाच वर्षात आम्हां कलाकारांना नवीन कुटुंब दिले.. निर्माता- सुनील भोसले, दिग्दर्शक- राजू सावंत.

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ कार्यकारी संपादक:- आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि,२६:- “झी” टीव्ही” वरील प्रसिद्ध मालिका “रात्रीस खेळ चाले” या मालिकेत अभिनय करणारी अपूर्वा नेमळेकर यांनी शेवंताच्या भूमिकेतून “एक्झिट” घेतल्यानंतर त्याच तोडीची कृतिका तुळसकर ही अभिनेत्री या भूमिकेसाठी निवडण्यात आली आहे. ही कलाकार यापूर्वी मराठी सिनेमात काम केलेली असल्याने ती सुद्धा तितकीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास निर्माते सुनील भोसले व दिग्दर्शक राजू सावंत यांनी व्यक्त केला.
आज आकेरी येथील “रात्रीस खेळ चाले” या सेटवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भोसले म्हणाले कोकणातील दशावतार नाटक ,भजन, फुगडी यासारख्या अनेक कला “झी” आणि या मालिकेच्या माध्यमातून आम्ही जगभर सर्वदूर पसरत आहोत. हे करत असताना साडेपाच वर्षांमध्ये या मालिकेमुळे कोकणात एक आम्हा कलाकारांचं वेगळे कुटुंब निर्माण झाले असून अनेकांसोबत घरगुती नातेसंबंध निर्माण झाल्याने कोकण सोबत आपुलकीचं नाते निर्माण झाले आहे. असे मत निर्माता-दिग्दर्शक यांनी व्यक्त केले.
यावेळी निर्माते सुनील भोसले, दिग्दर्शक राजू सावंत, लेखक प्रल्हाद कुडतरकर, प्रसिद्धीप्रमुख अमित हुले, छायाचित्रकार गणेश कोकरे, कलाकार संजीवनी पाटील, नम्रता पावस्कर, पूजा गोरे, अनिल गावडे, मंगेश साळवी, सुहास शिरसाट, शकुंतला नरे, प्राजक्ता पाळे, महेश फाळके आदी उपस्थित होते.

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!