ज्ञानदा नेवगीचे अमेरिकेत नेत्रदीपक यश..
_*🛑 ज्ञानदा नेवगीचे अमेरिकेत नेत्रदीपक यश..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२३ :-* येथील मिलाग्रीस हायस्कूल व एसपीके कॉलेजची माजी विद्यार्थिनी ज्ञानदा दीपक नेवगी हिने अलिकडेच अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठाच्या ‘मास्टर इन अर्बन प्लानिंग आणि सिटी डेव्हलपमेंट’ या उच्चस्तरीय परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशानंतर लगेचच तिला • टेक्सास प्रांतमधील एसआरएस या सार्वजनिक क्षेत्रातील महामंडळाच्या प्रोजेक्टवर मॅनेजरपदी नेमणूक देण्यात आली आहे. ज्ञानदाने मुंबई
विद्यापीठाच्या रहेजा कॉलेजमधून २०१८ मध्ये आर्किटेक्ट पदवी उच्चश्रेणीत संपादीत केल्यावर तिची अमेरिकेतील ओहायो स्टेटमधील सिनसिनाटी विद्यापीठात एसएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. मिलाग्रीस हायस्कूलमधून दहावीच्या परीक्षेत सर्वप्रथम १०० टक्के गुण प्राप्त करून तेव्हा नवा इतिहास रचला होता. तिने रायफल शुटिंगमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत.
ज्ञानदा ही सावंतवाडीतील प्रतिथयश विधीतज्ञ दिपक नेवगी यांची ती कन्या होय.
*…………👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

