कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग सोशल क्लबच्या माध्यमातून राजरोस चालतो जुगार

*🛑 सिंधुदुर्ग सोशल क्लबच्या माध्यमातून राजरोस चालतो जुगार*

*🛑 धर्मादाय आयुक्तांची नोंदणी दाखवून बेकायदेशीर चालविले जातात जुगार*

*🛑 हॉटेल व्यावसायिकांच्या पाठी लागा लागण्यापेक्षा अशा जुगारांचे समूळ उच्चाटन करा*

*🛑सोशल क्लब च्या नावाखाली काय काय चालते याचा लवकरच होणार पर्दाफाश*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२३नोव्हेंबर*
सिंधुदुर्गात सोशल क्लबच्या माध्यमातून अंदर -बाहर जुगाराचे पेव फुटले असून सोशल क्लब म्हणून नोंदणी घेऊन या क्लबमध्ये अंदर बाहर जुगार चालवून लाखोंची उलाढाल होत आहे,राजरोसपणे चालणाऱ्या सोशल क्लब मधील जुगारावर पोलिसांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
मसुरे मजगे येथील पेट्रोल पंपा समोर साईबाबांच्या नावाने असलेल्या स्पोर्ट क्लब ची शाखा स्थापन करण्यात आली आहे, एका लायसन्स वर एकच स्पोर्ट क्लब चालू शकतो मात्र त्या लायसन चा आधार घेऊन असे अनेक स्पोर्ट क्लब सध्या जिल्ह्यात उभे राहत आहेत, या सर्व स्पोर्ट क्लब मधून जुगारा व्यतिरिक्त अन्य कोणतेही काम चालत नाही व या सर्व स्पोर्ट क्लब ना पोलिसांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने आवाज उठवल्यानंतर काही दिवस हे जुगार बंद ठेऊन आता स्पोर्ट क्लब च्या नावाखाली पुन्हा तीन पत्ती जुगाराला उत आला आहे, मात्र याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष का करते हेच समजून येत नाही.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!