काॅरिमध्ये ब्लाॅस्टीगंचा मोठा स्फोट केल्याने काॅरी मालकाच्या कानाखाली केला स्फोट
*🟣काॅरिमध्ये ब्लाॅस्टीगंचा मोठा स्फोट केल्याने काॅरी मालकाच्या कानाखाली केला स्फोट*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ प्रतिनिधी :-संजय भाईप*
*🎴सावंतवाडी,दि,:-२३ नोव्हेंबर*
इन्सुली ,निगुडे,सोनुर्ली,वेतये सिमेवर जवळपास १५ ते १६ काॅरी आहेत,या काॅरीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे.या काॅरीमध्ये २० ते २५ फुट खोल ड्रीलींग करुन स्फोट करण्यात येत आहेत.याचा फटका या गावातील घरांना बसत आहे.या स्फोटामुळे या गावातील घराना तडे गेले आहेत.धनदाडग्या काॅरिमालकानवर वरदहस्त असल्यामुळे सर्वसामान्याचा आवाज दाबुनटाकण्यात येत आहे. अखे सहनशक्तीचा बांध फुटल्याची घटना काल घडली.काल प्रचंड मोठा स्फोट केल्याने स्थानीकाने काॅरिवर जावुन काॅरिमालकाच्या श्रीमुखात भडकावली श्रीमुखात भडकावल्याने लाल झालेल्या काॅरिमालकांने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.यावेळी काही स्थानीकानी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास स्थानीकाचे काही होणार नाही तर जे मोठ्याप्रमाणात खोलवर स्फोट करण्यात येत आहेत ते अनाधीक्रुत असल्याने सगळे काॅरिमालकच अडचणीत येणार असल्याचा धमकी वजा ईशारा दिल्याने अखेर श्रीमुखात घेऊन ही मुगगीळुन गप्प बसावे लागले.या घटनेचे परिसरामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

