कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायानी घेतली उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट

*🛑सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायानी घेतली उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट*

*🛑वारकरी संप्रदायाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा केला सत्कार*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२३ नोव्हेंबर*
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळाने पडवे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत केंद्रात लघु व मध्यम उद्योग मंत्री झाल्याबद्दल सत्कार केला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर येथे वारकरी भवन व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली .
याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी भवन लवकरात लवकर व्हावे यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्‍वासन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर. सिंधुदुर्ग जिल्हा युवा वारकरी संघटना अध्यक्ष पंढरीनाथ सावंत ,कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, विनोद पाटील महाराज, दत्‍ताराम सावंत, चंद्रकांत परब, प्रकाश सावंत, राजेश पाताडे ,सत्यवान परब, भास्कर चाळके, एस के सावंत ,सुहास परब, भालचंद्र बागवे प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!