देवसू येथे क्यालेस्थेनिक्स जिम व ओपन पार्क ची उभारणी……….स्वराज्य युवा ग्रुप देवसू, खालचीवाडी यांचा दशक्रोशीतील पहिलाच उपक्रम..
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि२१नोव्हेंबर,:-आपली तरुण पिढी निरोगी, सुदृढ आणि सशक्त असेल तरच आपला देश मजबुत होईल. यासाठी तरुण पिढी आणि लहान मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्वराज्य युवा ग्रुप देवसु, खालचीवाडी या मंडळाने क्यालेस्थेनिक्स ओपन जीम चालू केली आहे. याचे उद्घाटन २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शेंडोबा माऊलीच्या जत्रे दिवशी होइल. नेहमीच्या व्यायाम शाळेपेक्षा हि पुर्णतः वेगळी संकल्पना आहे. यात जिमन्यास्टीक प्रकारात बॉडी वेट वापरून व्यायाम केले जातात.
आपल्या कोकणातील खडतर जीवनशैली मुळे येथील लोकांमध्ये फिजिकल स्ट्रेन्थ हि नैसर्गिक रित्या असते. जर येथील मुलांना अशाप्रकारचे पार्क लहानपणापासुनच उपलब्ध झाले तर शरीराची लवचिकता वाढुन जिमन्यास्टीक प्रकारात ती पुढे येऊ शकतात. हाच विचार करून क्यालेस्थेनिक्स ओपन पार्क ची उभारणी करण्यात आली आहे. हे पार्क सर्वांसाठी खुले राहील. कोणीही येऊन येथे विनामुल्य व्यायाम करू शकेल. असे स्वराज्य युवा ग्रुप देवसु खालचीवाडी या मंडळाने सांगितले.
या पार्कची पुर्णतः उभारणी मंडळाने प्रसाद गुरुनाथ सावंत या गिर्यारोहक असलेल्या युवकाच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने आणि अंगमेहनतीने केली आहे. गावचे मानकरी हनुमंत सावंत यांच्या पाठींब्यामुळे हे कामं चालु झाले. मंडळाचे गावात कार्यरत असलेले सदस्य पंकज परब, सुनील सावंत, सुरज सावंत, किशोर परब, चेतन सावंत, सुधीर सावंत, राजन सावंत,संतोष सावंत, प्रथमेश सावंत, अभिषेक गावडे, प्रसाद सावंत यांच्या मेहनतीने हे काम पुर्णत्वास गेले.
तरी भविष्यात यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, घासरगुन्डी, सिमेंट चे बाकडे, वाचनलय, पत्र्याची शेड यासारख्या गोष्टी करणार आहोत. जमा होणाऱ्या निधिनुसार टप्याटप्याने या गोष्टी करण्यात येणार आहेत असे स्वराज्य युवा ग्रुप देवसु, खालचीवाडी या मंडळाने स्पष्ट केले.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

