कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी मराठा समाजातर्फे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व सहकाऱ्यांचा सत्कार

*_🟣 सावंतवाडी मराठा समाजातर्फे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व सहकाऱ्यांचा सत्कार*

*सावंतवाडी शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी :-त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि,:-१७ नोव्हेंबर*
सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांडाचा अवघ्या काही दिवसात यशस्वी तपास करणाऱ्या सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा आज सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,
मराठा समाजाचे ज्येष्ठ सल्लागार तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत व तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली अवैध धंद्यातून गैरकृत्य ,नवयुवकांची वाम मार्गाकडे वाटचाल याकडे पोलिस निरीक्षक निरीक्षकांचे लक्ष वेधून अशा धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक कोरे यांनी शक्य होईल तेवढी ताकद वापरून आपण या धंद्यांचे समूळ उच्चाटन करून असे आश्वासन दिले. यावेळी विश्वास घाग, विक्रम सावंत, नारायण गावडे, अभिमन्यू लोंढे, उमेश सावंत, आधी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*

*👨🏼‍💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*

MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा

*👨🏻‍🎓👨‍💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._

*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022

*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!