वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील वादळग्रस्तांना भाजपा च्या वतीने ताडपत्र्यांची मदत
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि१७नोव्हेंबर,:-
मंगळवारी झालेल्या वादळामुळे मठ गावातील सतयेवाडी , मठकर वाडी , बोवलेकर वाडी व गावठणवाडी येथे घरावर झाडे व माड पडुन भरपूर नुकसान झाले . अचानक आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे ग्रामस्थांची अपरिमीत हानी झाली . आंब्याची झाडं पडुन नुकसान झाले तसेच घरे व गुरांचे गोठे यांच्यावर झाडे कोसळून गोरगरीब लोकांचे बरेच नुकसान झाले .
नुकसानीची माहिती मिळताच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तातडीने भेट दिली , तसेच नुकसान झालेल्या प्रत्येक वाडीत जाऊन नुकसानग्रस्ताना ताडपत्री दिली .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मठ सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकुर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , युवा नेते अजित नाईक , शक्ती केंद्र प्रमुख विजय बोवलेकर , बुथप्रमुख अनिल तेंडोलकर , रा.स्व.संघाचे ओंकार मराठे , सुनील तेंडोलकर , संतोष परब , महेश धुरी , रविंद्र खानोलकर , अमोल ठाकुर , शेखर गावडे , नितीश कांबळी , किशोर पोतदार , केशव ठाकुर , गजा मांजरेकर इत्यादी भाजपा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी सतयेवाडी येथिल निलेश गावडे , बाबा गावडे , सुनील गावडे , दिनेश गावडे , कानु गावडे , शेखर गावडे , ओंकार मराठे . मठकरवाडी येथील अनिल मठकर . बोवलेकर वाडी येथील दशरथ दाभोलकर , भुषण बोवलेकर , चंद्रकला बोवलेकर . गावठणवाडी येथील दादु गावडे , सुनील तेंडोलकर यांना ताडपत्री वाटप करण्यात आले.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

