कुडाळकोकणराजकीयसिंधुदुर्ग

खासदार सुप्रिया सुळे यांचे कुडाळ येथे आगमन

*_🟣खासदार सुप्रिया सुळे यांचे कुडाळ येथे आगमन*

*_🟣अर्चना घारे परब, पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी :-सुनील आचरेकर*

*🎴सावंतवाडी,दि,:-१२ नोव्हेंबर*
राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष अदिती नलावडे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांचे कुडाळ येथे आगमन झाले. सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे परब व सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुळे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*

*👨🏼‍💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*

MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा

*👨🏻‍🎓👨‍💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._

*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022

*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!