कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील एकशे पन्नास मुलांना सावंतवाडीत एमपीएससी मार्गदर्शन

*🟣 सिंधुदुर्गातील एकशे पन्नास मुलांना सावंतवाडीत एमपीएससी मार्गदर्शन*

*🟣 ऑनलाइन पद्धतीने १ डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याचे आवाहन*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग :-*

*🎴सावंतवाडी,दि,:-१३ नोव्हेंबर*
सावंतवाडी जिमखाना मैदान येथे ज्या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी उभारण्यात आली त्या उद्देशाला हरताळ फासला जाऊ नये अशी सुरुवातीपासून मागणी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने केली होती, या मागणीची दखल घेत अखेर या ठिकाणी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ड्रीम कास्ट एज्युकेशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे, ऍडमिशन या संस्थेच्या माध्यमातून यासाठी घेण्यात येणाऱ्या कॉलरशिप प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, या शिकवणी वर्गामध्ये १५० विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाईल असे सुरुवातीला सांगण्यात आले होते मात्र कोरोनामुळे या सर्वाला ब्रेक लागल्याचे सांगण्यात आले, आता मात्र आपण दिलेले वचन पूर्ण करत आहोत, अशा आशयाची जाहिरात करण्यात आली आहे सदर ची परीक्षा फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज परीक्षेसाठी स्विकारले जाणार असून१ डिसेंबर 2२०२१ ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील होतकरू शालेय विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
https://edmission.online/mpsc2022 या वेबसाईटवर आपला फॉर्म भरायचा आहे
*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________

*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*

*👨🏼‍💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*

MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा

*👨🏻‍🎓👨‍💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._

*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022

*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!