एडगांव सोसायटीचे नूतन चेअरमन सुनील रावराणे यांचा वैभववाडी भाजपतर्फे सत्कार
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-संजय शेळके
🎴वैभवाडी,दि१२नोव्हेंबर,:-
एडगांव येथील रवळनाथ सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन सुनील रावराणे तसेच व्हा. चेअरमन श्रीधर घाडी यांचा वैभववाडी भाजपाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एडगांव सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यावेळी सुनील रावराणे व श्रीधर घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, संचालक जयेंद्र रावराणे, माजी सभापती दिलीप रावराणे, संचालक प्रमोद रावराणे, मजूर फेडरेशन संचालक सुनील भोगले, विनोद रावराणे, राजेंद्र रावराणे, प्रकाश शेलार, संचालक सचिन रावराणे, अशोक रावराणे, गंगाराम आडुळकर, गंगाराम वनकर, सदा गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

